सुभाषित

काव्यशास्त्रविनोदेन

शहाणे वेळ कसा घालवतात.

काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् ।
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा ॥

बुद्धिवंतांचा वेळ काव्य, शास्त्र आणि योग्य मनोरंजनात जातो. मूर्खांचा वेळ व्यसन, झोप किंवा भांडणात जातो. वेळ कसा घालवतो, त्यावरून माणूस दिसतो.

- हितोपदेश