क्षमा शस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति ।
अतृणे पतितो वह्निः स्वयमेवोपशाम्यति ॥
ज्याच्या हातात क्षमा हे शस्त्र आहे, त्याला दुर्जन काय करणार? गवताविना पडलेली आग आपोआप विझते. क्षमेने द्वेष शांत होतो.
- पारंपरिक सुभाषित