मूर्खस्य पञ्च चिह्नानि गर्वो दुर्वचनं तथा ।
क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः ॥
मूर्खाची पाच चिन्हे — गर्व, वाईट बोलणे, क्रोध, हट्टी वाद आणि दुसऱ्याच्या बोलण्याचा अनादर. स्वतः तपासण्यासाठीही उपयुक्त लक्षणे आहेत.
- पारंपरिक सुभाषित