सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयान् न ब्रूयात् सत्यमप्रियम् ।
प्रियं च नानृतं ब्रूयादेष धर्मः सनातनः ॥
सत्य बोलावे आणि ते प्रिय असावे. अप्रिय सत्य बोलू नये, आणि प्रिय असले तरी खोटे बोलू नये. हा सनातन धर्म सांगितला आहे — सत्य आणि सौजन्य एकत्र.
- मनुस्मृति