सुभाषित

उद्यमेन हि सिद्ध्यन्ति

उद्योगानेच कार्य सिद्ध होते.

उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ॥

कामे केवळ इच्छेने सिद्ध होत नाहीत; उद्योगाने होतात. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात मृग आपोआप शिरत नाहीत. प्रयत्न न करता यश येत नाही, असा बोध आहे.

- पारंपरिक सुभाषित