अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥
हा आपला, तो परका — अशी गणती लहान मनाची आहे. उदार वर्तनाच्या लोकांना मात्र सारी पृथ्वीच एक कुटुंब वाटते. भेद सोडून विश्वबंधुभाव सांगितला आहे.
- महाउपनिषद / पारंपरिक