विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम् ।
पात्रत्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मं ततः सुखम् ॥
विद्या विनय देते, विनयाने पात्रता येते, पात्रतेने धन लाभते, धनाने धर्म साधतो आणि त्यातून सुख मिळते. विद्येचा परिणाम केवळ ज्ञानात नाही, वर्तनात आणि आयुष्यात उतरतो.
- हितोपदेश