सुभाषित

विद्याधनं सर्वधनप्रधानम्

विद्येचे धन सर्वांत श्रेष्ठ.

न चौरहार्यं न च राजहार्यं
न भ्रातृभाज्यं न च भारकारि ।
व्यये कृते वर्धत एव नित्यं
विद्याधनं सर्वधनप्रधानम् ॥

विद्येचे धन चोर नेऊ शकत नाही, राजा हरण करू शकत नाही, भावांत वाटता येत नाही आणि ओझेही होत नाही. खर्च केले तरी ते वाढतेच. म्हणून सर्व धनांत विद्याधन प्रधान आहे.

- पारंपरिक सुभाषित