वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम् ।
वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापि च ॥
समुद्रावर पाऊस व्यर्थ, तृप्ताला जेवण व्यर्थ, समर्थाला दान व्यर्थ आणि दिवसा दिवा व्यर्थ. योग्य व्यक्तीला आणि योग्य वेळीच गोष्ट उपयोगी ठरते.
- पारंपरिक सुभाषित