यथा चित्तं तथा वाचो यथा वाचस्तथा क्रियाः ।
चित्तं वाचः क्रियाश्चैव साधूनामेकरूपता ॥
जसे मन तशी वाणी, जशी वाणी तशी कृती. साधू लोकांचे मन, बोलणे आणि वागणे एकरूप असते. ढोंग नको, एकनिष्ठता हवी.
- पारंपरिक सुभाषित