आम्ही परात्पर भिकारी ॥
वेगे आलो संताद्वारी ।
द्या मज भक्तीची भाकरी ।
म्हणूनी नाचतो नामगजरी ॥१॥
बाळसंतोष बाबा ॥धृ. ॥
युगे अठ्ठावीसांचा जोगी ।
विभूति चर्चित सर्वांगी ।
गळा अनुपम्य शैली शिंगी ।
वाजती सो हं शब्दजगी ॥२॥
त्राहे त्राहे त्राहे त्राही ।
हे तो नमगे मी काही ।
एका जनार्दनाचे पायी ।
काया वाचा मन राही ॥३॥
एकनाथ या भारूडात सांगतात. आम्ही परात्पर भिकारी वेगे आलो संताद्वारी , द्या मज भक्तीची भाकरी , म्हणूनी नाचतो नामगजरी. पुढे बाळसंतोष बाबा युगे अठ्ठावीसांचा जोगी , विभूति चर्चित सर्वांगी , गळा अनुपम्य शैली शिंगी , वाजती सो हं शब्दजगी. शेवटी त्राहे त्राहे त्राहे त्राही , हे तो नमगे मी काही , एका जनार्दनाचे पायी , काया वाचा मन राही.
- संत एकनाथ