दाते बहु असती परि न देती साचार ।
मागत्याची आशा बहु तेणे न घडे विचार ।
सम देणे सम घेणे या नाही प्रकार ।
लाजिरवाणे जिणे दोघांचे धर्म अवधा असार ॥१॥
तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार ।
तुष्टला माझ्यादेही दिधले त्रक्षय अपार ।
न सरेची कल्पांती माप लागले निर्धार ।
मागणेपण हारपले दैन्य गेले साचार ॥२॥
देऊनी अक्षय दान पदा बैसविला अढळ ।
माया मोह तृष्णा हाचि चुकविला कोल्हाळ ।
एका जनार्दनी एकपणे निर्मळ ।
शरण एका जनार्दनी कायावाचा अढळ ॥३॥
एकनाथ या भारूडात सांगतात. दाते बहु असती परि न देती साचार , मागत्याची आशा बहु तेणे न घडे विचार , सम देणे सम घेणे या नाही प्रकार , लाजिरवाणे जिणे दोघांचे धर्म अवधा असार. पुढे तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार , तुष्टला माझ्यादेही दिधले त्रक्षय अपार , न सरेची कल्पांती माप लागले निर्धार , मागणेपण हारपले दैन्य गेले साचार. शेवटी देऊनी अक्षय दान पदा बैसविला अढळ , माया मोह तृष्णा हाचि चुकविला कोल्हाळ , एका जनार्दनी एकपणे निर्मळ , शरण एका जनार्दनी क.
- संत एकनाथ