भारूड

दिलमें याद करो रे

एकनाथांचे फकीर भारूड.

दिलमें याद करो रे ।
जनम का सार्थक करो रे ॥ १ ॥
सारे दीन करत पेटखातर धंदा ।
विठ्ठल नाम लेवत नही केंवरे तू गधा ॥ २ ॥
जमका सोटा बाजे पीठपर कोई आवे नही सात ।
एका जनार्दन नाम पुकारे करो हरिनाम बात ॥ ३ ॥

एकनाथ या भारूडात फकीर या रूपाने सांगतात. दिलमें याद करो रे , जनम का सार्थक करो रे. पुढे सारे दीन करत पेटखातर धंदा , विठ्ठल नाम लेवत नही केंवरे तू गधा. शेवटी जमका सोटा बाजे पीठपर कोई आवे नही सात , एका जनार्दन नाम पुकारे करो हरिनाम बात.

- संत एकनाथ