देखोरे सांई देखोरे सांई ।
विटपर खडा रहीया भाई ॥ १ ॥
फकीर मौला सबदुनिया का नाम विठ्ठल साचा ।
बडे बडे भगत आवे बोलबालावाच्या । सिध्दन
साधन कोई नही जाणॊं विठ्ठलसाई । एका जनार्दन
होरी पुकारे गावो थाके पायीं ॥ ३ ॥
एकनाथ या भारूडात फकीर या रूपाने सांगतात. देखोरे सांई देखोरे सांई , विटपर खडा रहीया भाई. फकीर मौला सबदुनिया का नाम विठ्ठल साचा , बडे बडे भगत आवे बोलबालावाच्या , सिध्दन साधन कोई नही जाणॊं विठ्ठलसाई , एका जनार्दन होरी पुकारे गावो थाके पायीं.
- संत एकनाथ