भारूड

बाजे घरे ख्याले । नजर करो माबाप

एकनाथांचे गारुडी भारूड.

बाजे घरे ख्याले । नजर करो माबाप ॥ १ ॥
भाव भगतसे खेल हमारा । तुम देखो सावकाश ॥ २ ॥
मीठा खेल मीठा खेल लगा है नीरधार । मीठा छोडकर पकरा संसार ॥ ३ ॥
एका जनार्दनका बंदा । हातमो काला साप बांधा ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात गारुडी या रूपाने सांगतात. बाजे घरे ख्याले , नजर करो माबाप. पुढे भाव भगतसे खेल हमारा , तुम देखो सावकाश. शेवटी एका जनार्दनका बंदा , हातमो काला साप बांधा.

- संत एकनाथ