पायां पडत्यें महारीण आली ॥ध्रु०॥
महारिणीचे बोल ऐका । गांव वसाड पाडूं नका । हकनाक बसेल धक्का । इतुकें तुम्ही मनीं तर्का ॥ १ ॥
ब्रह्मा विष्णु दोन्ही बाळ । महाकाळाचे हे काळ । मज देखतां गोपाळ । ते मज महारिणीपासोनी ॥ २ ॥
एका जनार्दनीं महारीण झालें । सद्गुरूला शरण गेलें । यानें आपुलें स्वहित केलें । जन्ममरण विसरलें ॥ ३ ॥
एकनाथ या भारूडात महारीण या रूपाने सांगतात. पायां पडत्यें महारीण आली ० महारिणीचे बोल ऐका , गांव वसाड पाडूं नका , हकनाक बसेल धक्का , इतुकें तुम्ही मनीं तर्का. पुढे ब्रह्मा विष्णु दोन्ही बाळ , महाकाळाचे हे काळ , मज देखतां गोपाळ , ते मज महारिणीपासोनी. शेवटी एका जनार्दनीं महारीण झालें , सद्गुरूला शरण गेलें , यानें आपुलें स्वहित केलें , जन्ममरण विसरलें.
- संत एकनाथ