भारूड

हरीचे दास जगी बळीवंत । नाहीं भीत कळिकाळा

एकनाथांचे पाईक भारूड.

हरीचे दास जगी बळीवंत । नाहीं भीत कळिकाळा ॥ १ ॥
मुखीं रामनाम शस्त्र । करुणा पात्र पोटीं बहु ॥ २ ॥
जातां कोणी आडवाटें । दाविती गोमटें रूप त्यासी ॥ ३ ॥
शरण एका जनार्दनीं । त्याची पायवणी वंदीन ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात पाईक या रूपाने सांगतात. हरीचे दास जगी बळीवंत , नाहीं भीत कळिकाळा. पुढे मुखीं रामनाम शस्त्र , करुणा पात्र पोटीं बहु. शेवटी शरण एका जनार्दनीं , त्याची पायवणी वंदीन.

- संत एकनाथ