भारूड

ऐसे बळी हरीचे दास । यम शरण तयांस

एकनाथांचे पाईक भारूड.

ऐसे बळी हरीचे दास । यम शरण तयांस ॥ १ ॥
गाती सदा नामावळी । तेणें काळ कांपे चळी ॥ २ ॥
उदार धीर नामें जाहलें । एका जनार्दनीं पाईक भले ॥ ३ ॥

एकनाथ या भारूडात पाईक या रूपाने सांगतात. ऐसे बळी हरीचे दास , यम शरण तयांस. पुढे गाती सदा नामावळी , तेणें काळ कांपे चळी. शेवटी उदार धीर नामें जाहलें , एका जनार्दनीं पाईक भले.

- संत एकनाथ