आणीक पाईक अनेक स्वामीचे । कार्य कारण साचें जाणती ते ॥ १ ॥
स्वामीचे । जैसें मन तैशी पाईकाची सेवा । हें तों माझे जीवा नावडेची ॥ २ ॥
एका जनार्दनीं स्वामी माझा बळी । पाईकपणें रळी करीन मीची ॥ ३ ॥
एकनाथ या भारूडात पाईक या रूपाने सांगतात. आणीक पाईक अनेक स्वामीचे , कार्य कारण साचें जाणती ते. पुढे स्वामीचे , जैसें मन तैशी पाईकाची सेवा , हें तों माझे जीवा नावडेची. शेवटी एका जनार्दनीं स्वामी माझा बळी , पाईकपणें रळी करीन मीची.
- संत एकनाथ