भारूड

जया परमार्थी चाड । तेणे सांडावे लिगाड

एकनाथांचे वासुदेव भारूड.

जया परमार्थी चाड । तेणे सांडावे लिगाड ।
धरूनी भजनासी चाड । नित्य नेम आदरे ॥१॥
सांडी मांडी परती टाकी । वासुदेव नाम धोकी ।
मोक्ष येईल सुखी । नाम स्मरता आदरे ॥२॥
रामकृष्ण वासुदेवा । धरी हाचि दृढभावा ।
आणिकाचा देवा । दुरी करी आदरें ॥३॥
घाली संतांसी आसने । पूजा करी काया वाचा मने ।
एका जनार्दनी जाणें । इच्छिले ते पुरवी ॥४॥

एकनाथ या भारूडात वासुदेव या रूपाने सांगतात. जया परमार्थी चाड , तेणे सांडावे लिगाड , धरूनी भजनासी चाड , नित्य नेम आदरे. पुढे सांडी मांडी परती टाकी , वासुदेव नाम धोकी , मोक्ष येईल सुखी , नाम स्मरता आदरे. शेवटी घाली संतांसी आसने , पूजा करी काया वाचा मने , एका जनार्दनी जाणें , इच्छिले ते पुरवी.

- संत एकनाथ