लगबग नीज वेल्हाळा । लडिवाळा बाळा ।
अजुनि तुझ्या वाजत कां रुणझुणु हा बाळा ?
तान्हुल्या सानुल्या । राजसा पांखरा ।
किती रे असा खेळशील ? नीज ना वासरा ।
चंद्र , चांदण्या , काळ्याहि झोपल्या ।
पेंगुळली दुनिया ।
चिमण्या मोरा । जोजवू किती तुला ।
नीज नीज रे वेल्हाळा ।
या पाळण्यात सांगितले आहे. लगबग नीज वेल्हाळा , लडिवाळा बाळा , अजुनि तुझ्या वाजत कां रुणझुणु हा बाळा ? तान्हुल्या सानुल्या , राजसा पांखरा , किती रे असा खेळशील ? नीज ना वासरा , चंद्र , चांदण्या , काळ्याहि झोपल्या , पेंगुळली दुनिया , चिमण्या मोरा , जवू किती तुला , नीज नीज रे वेल्हाळा.
- पारंपरिक