मी हिंडविते गाउनिया लडिवाळा । पाळणा लवकुश बाळा ।
मी वासंती आळविते अंगाई । छकुल्यांनो तुमची आई ।
लुकलुकती चिमणॆ डोळॆ । जिभली ही चुट चुट बोले ।
वर उचलाया बाळ भुवयांची जोडी । लवितसे लाडीगोडी ॥१॥
किती दिवस अशी चाटणार ही बोटे । व्हा गडे लवकर मोठे
मग जाऊ या आपण सारी मिळुनी । बघण्यास अयोध्या भुवनी ।
अळी मळी गुपचिळी बरं का । सांगाल कुणाल जर का ।
कुस्करीन गाल हे बरं का । अन् इवलाले ओठ असे झाकुनी ।
ठेवीन मुके घेऊनी ॥२॥
या पाळण्यात सांगितले आहे. मी हिंडविते गाउनिया लडिवाळा , पाळणा लवकुश बाळा , मी वासंती आळविते अंगाई , छकुल्यांनो तुमची आई , लुकलुकती चिमणॆ डोळॆ , जिभली ही चुट चुट बोले , वर उचलाया बाळ भुवयांची डी , लवितसे लाडीगोडी. किती दिवस अशी चाटणार ही बोटे , व्हा गडे लवकर मोठे मग जाऊ या आपण सारी मिळुनी , बघण्यास अयोध्या भुवनी , अळी मळी गुपचिळी बरं का , सांगाल कुणाल जर का , कुस्करीन गाल हे बरं का , अन् इवलाले ओठ असे झाकुनी , ठेवीन मुके घेऊनी.
- पारंपरिक