राजसी तामसी जें गाणें । तोडी ताल मोडी मान ॥१॥
ख्याल गाये कंपस्वर । रिझवी दात्याचें अंतर ॥२॥
हे तों प्रीति धनावरी । अर्था अनर्थ तो करी ॥३॥
नामा म्हणे शास्त्रार्थ । अर्थ तोचि होय स्वार्थ ॥४॥
या पाळण्यात सांगितले आहे. राजसी तामसी जें गाणें , तोडी ताल मोडी मान. पुढे ख्याल गाये कंपस्वर , रिझवी दात्याचें अंतर. शेवटी नामा म्हणे शास्त्रार्थ , अर्थ तोचि होय स्वार्थ.
- संत नामदेव